जुनी कर प्रणाली रद्द करून 1 जुलै 2017 ला देशभर नवीन करप्रणाली जी.एस.टी. लागू
करण्यात आली. आता पर्यंत जी.एस.टी. 40 सुधारणा करण्यात आल्या आहेत परंतु तरीही हा
गुंता सुटलेला नाही. व्यापाऱ्यांना ह्या नवीन प्रणालीच्या अटी एवढ्या जाचक आणि किचकट
वाटत आहेत कि त्यांना व्यवसाय करणे सुद्धा कठीण होवून बसले आहे. त्यामुळे गी.एस.टी.
म्हणजे गुड अँड़ सिंपल टँक्स असल्याचा समज आता बदलत चालला आहे. जी.एस.टी. मध्ये
अजून सुधारणा अपेक्षित आहेत. फिटमेंट कमिटी आणि जी.एस.टी. काउंसील ने टँक्स मध्ये जास्त
वाढ करू नये असे तज्ञांचे मत आहे. तर जी. एस. टी. फायदे लोकांना हळूहळू दिसू लागतील
असे सरकार चे मत आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews